शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ चा निकाल
जाहीर | Scholarship Exam
Result 2021
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी ) दिनांक १२ ऑगस्ट, २०२१
अंतरिम निकाल
दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. .
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने बुधवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ०२.३० वाजता जाहीर करण्यात आला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आपण खालील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईट लिंकवरून पाहू शकता.
शाळेचा निकाल
शाळेचा निकाल करिता
खालील लिंक वर क्लिक करा
विद्यार्थी निकाल
पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल खालील लिंक वर पाहता येईल
विद्यार्थी निकाल करिता
खालील लिंक वर क्लिक करा
गुणपडताळणीबाबत सर्वसाधारण सूचना
1) गुणपडताळणी करणेबाबत परिषदेच्या https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
(2) विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने उत्तरपत्रिकेची छायाप्रत अथवा डिजीटल स्कॅन कॉपी देण्यात येणार नाही.
3) अंतरिम (तात्पुरता) निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थी / शिक्षकांना शाळेच्या लॉगीनमधून गुणपडताळणी करण्यासाठी दिनांक 05/12/2021
पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
4) गुणपडताळणी करणेबाबत विहित मुदतीनंतर अथवा ऑफलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5) गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु.50/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
6) विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दिनांक 05/12/2021 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत.
7) विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
अधिक माहितीसाठी प्रसिद्धी पत्रक डाऊनलोड करा

आपली प्रतिक्रिया व सूचना