शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल व
गुणवत्ता यादी २०२१ जाहीर
दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
वर्ग पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला होता.
गुणवत्ता यादी जाहीर
आज दिनांक 07 जानेवारी 2022 रोजी सर्व हरकती नंतर परीक्षेचा अंतिम निकाल' व 'गुणवत्ता यादी' जाहीर करण्यात आली आहे.
Mobile Desktop Site करा
या परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आपण खालील लिंकवरून पाहू शकता.
शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी
गुणवत्ता यादी
विद्यार्थी निकाल पाहा
विद्यार्थी निकाल
शाळेचा निकाल पाहा

आपली प्रतिक्रिया व सूचना