शालेय विषय व करिअर निवड
मार्गदर्शन वेबिनार !
दिनांक २१ जानेवारी २०२२
इ.०९ वी ते इ. १२ वी
इ.०९ वी ते इ. १२ वी च्या विद्यार्थ्याना भावी करिअर बाबत विविध विषयाचे मार्गदर्शन होण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त परिषदेमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे
दिनांक २१ जानेवारी २०२२
दुपारी ३.०० ते ४.३० Live

आपली प्रतिक्रिया व सूचना