Learn with Fun No Thirty Four For Six To Eight

0 श्री डि जे राठोड

वर्ग सहावी ते आठवी शिकू आनंदे

 भाग ३४|

Learn With Fun Part 34

दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजीचा

शाळा सुरू असतानाही ऑनलाईन शिक्षण सुरू

माझे विद्यार्थी माझी जबाबदारी

     वर्ग सहावी ते आठवी

वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दिनांक 3 जुलै 2021 पासून  online पद्धतीने शिकू  आनंदे ( with Fun) हा उपक्रम  सुरू करण्यात आला आहे.

स.१० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल

दिनांक 26 फेब्रुवारी 2022   Live

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website