Reading Campaign Nine Week For Student

0 श्री डि जे राठोड

१०० दिवसांकरिता वाचन अभियान

 आठवडा 9 सुरू

सोमवार ते शुक्रवार

इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्याकरिता जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ या कालावधीत १०० दिवसांकरिता वाचन अभियान (100 days Reading Campaign) राबविण्यात येणार आहे

आठवडा 9

वर्ग पहिली व दुसरी

महिन्याचे विषय/ थीम (Theme)

विषय किंवा थीम आधारित वाचन संबंधित उपक्रम वर्षभर आयोजित केले जाऊ शकतो.

उदाहरणार्थ-राष्ट्रीय नेते, पर्यावरण
दिन, जलसंधारण, स्वच्छ भारत मिशन, एक भारत श्रेष्ठ भारत, संविधान आणि मूलभूत कर्तव्ये, राष्ट्रीय सुट्ट्या, क्रीडा आणि जगभरातील प्रसिद्ध खेळाडू, ऑलपिक आणि कॉमनवेल्थ खेळ, स्पर्धा, कला, संस्कृती आणि उत्सव, भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांशी संबंधित पुस्तके इ.

आठवडा 9

वर्ग तिसरी ते पाचवी

कविता वाचन

• विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या आवडीच्या किंवा शिक्षकांनी शिफारस केलेल्या कवींच्या कविता वाचण्यास सागणे.

● सराव कृती म्हणून ते शिकलेल्या काव्यात्मक शब्दांचा वापर करून त्यांची स्वतःची कविता तयार करावयास सांगणे.

आठवडा 9

वर्ग सहावी ते आठवी

एक भारत श्रेष्ठ भारत साठी

• विद्यार्थी “एक भारत, श्रेष्ठ भारत" अंतर्गत भागीदार राज्य/केंद्रशासित प्रदेश यांच्या जोड्या लक्षात घेवून संबंधित राज्यावरील काही मजकूर, सामग्री शोधतात.
प्रत्येक जोडी वाचल्यानंतर विद्यार्थी एक कोलाज बनवतात आणि वर्गात वर्णनासह सादर करतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website