Ads Area

Learn with Fun No Thirty Five For First To Five

वर्ग पहिली ते पाचवी शिकू

आनंदे भाग - ३५|

Learn With Fun Part 35

दिनांक 05 मार्च 2022 रोजीचा

      वर्ग पहिली ते पाचवी

शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत शिकू आनंदे Learn With fun
स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.

दिनांक 05 मार्च 2022  Live

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad