NISHTHA Online Training Nine To Twelve Link Available

निष्ठा आँनलाईन प्रशिक्षण FLN 3.0

 कोर्स क्र. 9 ते 12 उपलब्ध 

राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.०

९. पायाभूत संख्याज्ञान

१०. अध्ययन अध्यापन व मुल्यांकनामध्ये माहिती व तंत्रज्ञाचा वापर

११. शालेय शिक्षणातील पुढाकार

१२. खेळणीधारित अध्यापनशास्त्र


ऑनलाईन निष्ठा 3.0 प्रशिक्षण माध्यम

 निहाय कोर्स लिंक्स सर्व माध्यम


(1) माध्यम / भाषा :- मराठी

➡️Course-9 Marathi Click Here

➡️Course- 10  Marathi Click Here

➡️Course- 11 Marathi Click Here

➡️Course- 12 Marathi Click Here


(2) माध्यम / भाषा :-  इंग्रजी

➡️Course-9 English Click Here

➡️Course- 10 English Click Here

➡️Course 11 English Click Here

➡️Course- 12 English Click Here


(3) माध्यम / भाषा :- हिंदी

➡️Course- 9 Hindi Click Here

➡️Course-10 Hindi Click Here

➡️Course- 11 Hindi Click Here

➡️Course- 12 Hindi Click Here


(4) माध्यम / भाषा :- उर्दू

➡️Course- 9 Urdu Click Here

➡️Course- 10 Urdu Click Here

➡️Course- 11 Urdu Click Here

➡️Course-12  Urdu Click Here

उत्तर

 पायाभूत संख्याज्ञान


निष्ठा मोड्युल क्रं.९ पायाभूत संख्याज्ञान 

 १) पायाभूत वर्षामध्ये बालकाला संख्याज्ञानात निपुण बनवणे हे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही?
 
       ड) हे त्यांना जलद आकडेमोड करण्यास मदत करते.

 २) खालीलपैकी कोणता संख्याप्रकार आणि त्याची उपयुक्तता नाही? 

 ब) सौंदर्य दर्शक संख्या 

 ३) खालीलपैकी कोणते गणित अध्ययनाच्या मुल्यामाप्नाचे परिमाण नाही?

 ड) प्रक्रियात्मक ज्ञान

 ४) खालीलपैकी कोणती परिस्थिती बेरीज आणि वाजबकीशी संबंधित शाब्दिक उदाहरणामध्ये येत नाही?

 ड) वस्तूंचे वर्गीकरण 
 ५) अंक म्हणजे काय? 

 ब) संख्यासाठीची चिन्हे 

 ६) _ _ _संख्यांचा वापर वस्तूंच्या समूहाचा आकार सांगण्यासाठी केला जातो ? 
क) समूह्दर्शक संख्या 
 ७) लहान मुलांना आकार आणि अवकाशीय संकल्पना समजल्या नाहीत असे कधी म्हटले जाते? 
ड) जेंव्हा मूल समजून न घेता घन, ईश्तीकाचीती गोल इत्यादी आकारांची नावे सांगते.
 ८) खालीलपैकी कोणता मूल्यांकनाचा योग्य मार्ग नाही? 
ड) स्व – मूल्यांकनाचा वापर 
 ९) 16 येण्यासाठी आपण 4 किती वेळा जोडले पाहिजे ? 
अ) ४ वेळा 
 १०) मुलांमध्ये अवकाशीय समज विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणत क्रिया सर्वात योग्य आहे ?
 ब) सूर्यास्ताची वेळ लक्षात येणे 
 ११) वस्तू जुळवण्याच्या किंवा जोडी लावण्याच्या कृती कोणत्या संख्यापूर्व कौशल्याच्या विकासास मदत करतील? 
क) एकास एक संगती
 १२) FLN सुनिश्चित करण्यासाठी मुलांचे मूल्यमापन केले पाहिजे ? 
ड) अकारिक /अनुकूल पद्धतीद्वारे सातत्यपूर्ण 
 १३) वस्तूंचे वर्गीकरण करण्यासाठी अत्यावश्यक बाब कोणती आहे ? 
ब) वस्तू त्याच्या वैशिष्ट्यानुसार ओळखणे 
 १४) गणितीय चिन्हे,प्रतीके,आकृत्या ,आलेख,यांच्याद्वारे व्यक्तींमध्ये माहितीची देवाणघेवाण ज्या प्रक्रीये द्वारे केली जाते तिला....
 ब) गणिती संवाद 
 १५) खालीलपैकी कोणती जोडी एकमेकांना पूरक नाही ? 
ड) वजाबाकी आणि गुणाकार 
 १६) खालीलपैकी कोणता गुणाकार शिकण्याचा सर्वात महत्वाचा पैलू आहे ? 
क) किती वेळा हे शोधण्यासाठी गुणाकार समजणे. 
 १७) संख्या शिकण्यासाठी योग्य क्रम काय आहे? 
 ड) संख्याज्ञान विकसित करणे 
 १८) खालीलपैकी कोणते संख्यापूर्व कौशल्य नाही? 
अ) अंक जाणून घेणे. 
 १९) खालीलपैकी कोणती बाब एकास एक संगतीत समाविष्ट नाही? ड) गट करणे 
 २०) खालीलपैकी कोणता माहिती (डेटा) हाताळणीचा घटक नाही? 
क) माहितीची निर्मिती
 २१) मोजणी प्रक्रियेदरम्यान, मुल कोणती क्रिया करत नाही ?
 ब) क्रमाने संख्यानामे लिहणे. 
 २२) सामान्यता: न मोजता चार किंवा पाच घटकापेक्षा जास्त नाही असा समूह ताबडतोब जाणण्याची क्षमता म्हणजे ...
 ड) सबटायझेशन 
 २३) गुणाकार शिकण्याचा/समजून घेण्याचा योग्य क्रम काय असावा? 
अ) बेरीज संदर्भात गुणाकाराचा वितरानात्मक नियम वापरणे. 
 २४) दिलेल्या नियमानुसार समूहातील वस्तूंचा क्रम लावणे यात खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नाही ? 
 ड) वर्गीकरण 
 २५) संख्या बोध अंतर्गत विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणते मुख्य कौशल्य नाही? 
क) संख्या नामाचे पाठांतर 
 २६) सीमाकडे १२ गुलाब आहेत. शीफाकडे १५ गुलाब आहेत. कोणाकडे जास्त आणि किती जास्त आहेत? वरील शाब्दिक उदाहरणात वजाबाकीचे कोणते संदर्भ वापरले गेले आहेत? 
अ) तुलना 
 २७) एकास एक संगती समजून घेण्यासाठी मुलांना .... चा अर्थ समजावून घेण्याची आवश्यकता नाही ? 
 ड)संख्या नामे 
 २८) पायाभूत टप्यावर आकार शिकवण्यासाठी खालीलपैकी कोणती रणनीती सर्वात योग्य आहे? 
क) आकारांची चांगली समज विकसित करण्यासाठी मुलांना भरपूर संधी दिल्या 
 २९) खालीपैकी कोणता मापन शिकवण्याचा दृष्टिकोन असू नये?
 अ) शिक्षकाद्वारे मोजमापांची मानक एकके आणि त्यांची रूपांतरण थेट सादर करणे.
 ३०) सुरुवातीच्या टप्यात गणित शिकत असताना, मुलाकडून अशी अपेक्षा केली जात नाही?
 क) गणिताच्या तंत्रासाठी आवश्यक असलेले संकेत समजून घेणे
 ३१) मुलाला संख्या शिकण्यापूर्वी वस्तू कामाने लावता आल्या पाहिजेत, कारण क्रमवारी म्हणजे ... 
अ) क्रमाने ठेवण्याशी संबंधित किंवा संख्या क्रमाने लावणे. 
३२) काही समान वैशिष्टे असलेल्या गोष्टी एकत्र ठेवल्याने ...ची क्षमता वाढते.
 ब) वर्गीकरण 
 ३३) खालीलपैकी कोणता पायाभूत संख्याज्ञानाचा घटक नाही?
 ड) संख्या नामे लक्षात ठेवणे.. 
 ३४) .....संख्या एखाद्या वस्तूच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरल्या जातात तेंवा त्यांची विशिष्ट क्रमाने मांडणी केली जाते. 
ड) क्रमवारी 
 ३५) खालीलपैकी कोणते सत्य नाही ?
 क) सर्व आयत समांतर भूज चौकोन आहेत. 
 ३६) सबटायझिंग म्हणजे काय? 
 ड) वस्तूंची संख्या, फक्त बघून आणि प्रत्येक वस्तूची प्रत्यक्षात मोजणी न करता 
 ३७) शालापूर्व (प्री स्कूल) शिक्षकांनी खालीलपैकी काय टाळाव
 क) मुलांना संख्या समजण्यापूर्वी संख्या लिहायला सांगणे
 ३८) खालीलपैकी कोणती पायाभूत संख्याज्ञान कौशल्य वाढवण्यासाठी अध्यापनशास्त्रींय प्रक्रिया नाही ?
 ड) बरेच सराव प्रश्न देणे.
 ३९) खालीलापिकी कोणती गणितीय प्रक्रिया नाही ?
 क) घोकंपट्टी . 
 ४०) शून्य हि संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्रियेद्वारे उत्तम प्रकारे मांडली जाऊ शकते ? अ) वजाबाकी

निष्ठा मोड्यूल:10 उत्तरे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानासाठी शालेय नेतृत्व

निष्ठा 3.0 मोड्यूल क्रं. 10 

पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानासाठी शालेय नेतृत्व 

१)   एक मूल डाव्या हातानं लिहते आणि त्याद्वारे सर्व गोष्टी करण्यास त्याला सोयीस्कर वाटते त्या मुलाला ..... पाहिजे
क) त्याच्या पसंतीस प्रोत्साहन दिले पाहिजे

२)   शालेय नेतृत्व पुढीलपैकी कोणती बाब करू शकते?
क) मुलांमध्ये भक्कम अशा पायाभूत अध्ययन क्षमता निर्माण करणे

३)   संप्रेषणाचे सहभाग प्रकार ..... ही बाब समाविष्ट आहे.
अ) पालकांशी मुलांच्या संचिकेविषयी पोर्टफोलिओ नेहमीच चर्चा करणे.

४)   शैक्षणिक मार्गदर्शकांचे हे कौशल्याचे एक व्यापक क्षेत्र आहे ज्यामध्ये नेत्यांकडे ..... आवश्यकता असते.
अ) 3 ते 9 वर्षे वयोगटातील मुलांसाठी उपयुक्त अध्यापन पद्धती चे सखोल ज्ञान असणे आवश्यक असतं

५)   दूरदृष्टी बाबत खालील पैकी कोणते विधान सत्य नाही?
ड) दूरदृष्टी बाबत कोणतेही निर्दिष्ट कालमर्यादा नाही.

६)    शालेय विकास आराखडा ही शाळा आधारित उपक्रम आहे हे प्रमुख .... अमलात आणतात.
ड) विद्यार्थी शिक्षक पालक समुदाय आणि यांचे सदस्यांच्या सहकार्याने

७)   शिक्षकांनी नवीन माहिती दिली पाहिजे आणि तिची ..... जोडणी केली पाहिजे
अ) मुलांना आधीच माहिती असलेल्या गोष्टींचे जोडणी केली पाहिजे

८)   शाळा प्रमुख पूर्व प्राथमिक शाळेच्या शिक्षकांशी प्रभावी संबंध कसे निर्माण करू शकतात?
अ) मुलांच्या विकासात्मक गरजाबद्दल शिक्षकांशी चर्चा आणि नियोजन करणे

९)   परिवर्तनवादी नेतृत्वासाठी यापैकी कोणते लागू नाही/
 ड) आर्थिक व्यवस्थापन

१०)                      पहिलीच्या वर्गात शिक्षकाने मुलांनी सकाळी शाळेत नियमित वेळेवर यावे व ती त्याची सवय व्हावी यासाठी कोणती रणनीती अवलंबली पाहिजे?
ड) मुलांना शाळेत आल्यावर करावयाचे कार्य निर्मितीने दशक एक गट वाचन त्यामुळे त्यांना वेळेवर येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल

११)                      शाळा बालशिक्षणात विविध कुटुंबाचा सहभाग कोणत्या प्रकारे करू शकत नाही?
ड) विद्यार्थ्यांना फक्त गृहपाठ देऊन

 १२) शाळा तीन ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांची मूल्यांकन पुढील पैकी कोणत्या कारणासाठी आयोजित करणे आवश्यक आहे?
अ) त्यांच्यातील ऊर्जा त्यांच्या गरजा आणि आवडीनिवडींचा मूल्यांकन करणे
 
13) यापैकी कोणती संकल्पना शाळांमध्ये FLN योजना राबवणे संबंधी नाही?
ड) समुदाय व पालक यांच्याशी संवाद नसणे

१४) शालेय प्रमुखाची कोणती विशेषता पायाभूत स्तरावरील शिक्षणासाठी योग्य नाही?
क) अधिकारीवादी भूमिका

१५) हितधारकासोबतच्या सहयोगी प्रक्रिया या ....ला प्रोत्साहन देऊ शकतात?
ब) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती याबाबत सामाजिक जबाबदारी ला


१६) FLN यांच्या संदर्भात प्रोढ आणि मुलांमध्ये काय संबंध असणे आवश्यक आहे?
ब) भयमुक्त आणि आनंदाचे

१७) शालेय नेतृत्वाच्या कोणत्या आदर्श नमुन्यामध्ये नेतृत्व करणारी एखादी व्यक्ती ही मुलांच्या सांस्कृतिक व भाषेत पार्श्वभूमी विचारात घेऊन शालेय प्रक्रियांचे आखणी करणे बाबत भाष्य करते?
क) संदर्भ विशेष नेतृत्व

१८) ..... हि शैक्षणिक प्रमुखाची भूमिका असते?
ब) मुलांसाठी विविध शैक्षणिक सरावावर शिक्षकांना प्रशिक्षण देणे.

१९) कोणते कौशल्य आहे मुलांसाठी औपचारिक शालेय शिक्षण प्रक्रियेचे प्रवेशद्वार म्हणून मानले जाऊ शकते?
 ब) मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान कौशल्य

२०) खालीलपैकी कोणते FLN यांचे विकासात्मक उद्दिष्ट नाही?
ड) मुले प्रभावी वाचक बनतात.

२१) शालेय प्रमुख 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना ... याद्वारे गुंतवून ठेवू शकतो.
ब) खेळ आधारित अध्यापन पद्धती द्वारे

२२) शैक्षणिक नेतृत्वाचा .... सकारात्मक प्रभाव पडतो.
ब) मुलांच्या अध्ययन क्षमतेवर

२३) पायाभूत शिक्षणाच्या आरंभीच्या वयातील मुलांसाठी खालीलपैकी कोणत्या वर्ग अध्यापन पद्धती विकासाच्या दृष्टीने योग्य असतील?
 ड) हळूहळू नवीन संकल्पनांचा परिचय करून देणे

२४) पुढीलपैकी कोणतीही शिक्षणपद्धती 3 ते 9 वयोगटातील मुलांशी संबंधित नाही?
ड) सॉक्रेटिस संवाद पद्धती

२५) इयत्ता तिसरी हा मुलांसाठी शिकण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे कारण तो ...... हे स्थित्यंतर दर्शवतो.
अ) वाचायला शिकणे ते शिकण्यासाठी वाचणे

२६) खालीलपैकी कोणती गोष्ट शैक्षणिक नेतृत्व संबंधीच्या चौकटीचा भाग नाही?
क) विज्ञान प्रयोगशाळेत प्रयोग करणे

२७) मुलांची तर्क करण्याची आणि दैनंदिन जीवनात साध्या गणितीय संकल्पनांची उपयोजन करण्याची क्षमता हा ..... ह्याचा भाग मानला जातो.
ब) पायाभूत संख्या ज्ञान

२८) शैक्षणिक मार्गदर्शकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की सर्व शालेय प्रक्रियांमध्ये.....
अ) मुल केंद्रस्थानी आहे

२९) खालीलपैकी कोणत्या बाबीचा घरच्या शिक्षणाच्या सहभाग प्रकारात समावेश केलेला नाही?
क) पालक निरक्षर असल्यास त्यांच्याशी भेदभाव करणे

३०) मजकुराचा अर्थ काढण्यासाठी मुलांचे अचूकता वेळ अभिव्यक्ती आणि आकलनास मजकूर वाचण्याची क्षमता ही सर्व ......संबंधित वैशिष्ट्ये आहेत?
क) वाचनाच्या ओघाशी

31) खालील पैकी कोणती लवचिक नेत्याचे गुणवैशिष्ट्ये नाही?
ड) लोकांचे मत न ऐकणारा

३२) तीन ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी योग्य दोघांपैकी एक धोरण .... मूल्यांकन असेल.
अ) मुलांचे त्यांच्या विविध क्रियाकलापांच्या निरीक्षणातून मूल्यांकन


३३) FLN यांच्या संदर्भात शालेय विकास योजनेसाठी पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?
ब) तीन ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांच्या विकासात्मक गरजांसाठी नियोजन

३४) सहयोगी नेतृत्वाचे एक वैशिष्ट्य म्हणजे
 क) हीतधारकांना मध्ये परस्पर विश्वास आणि आदरभावाची निर्मिती

३५) खालील पैकी कोणती संकल्पना ही मुलांच्या शिक्षणातील खंडाचा परिपाक म्हणून ओळखल्या जाऊ शकते?
ब) एकंदर अध्ययन तूट

३६) यापैकी कोणता शाळा कुटुंब समुदायांच्या सहभागाचा प्रकार नाही/
ड) सहभाग

३७) FLN मोहीम सशक्त करण्यासाठी शालेय नेतृत्वाचा कोणता नमुना किंवा मॉडेल योग्य ठरत नाही?
ड) शैक्षणिक नेतृत्व

३८) पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान ही संकल्पना ..... मुलांना लागू होते
अ) तीन ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांना लागू होते

३९) तीन ते नऊ वर्षाच्या वयोगटातील मुलांची वागताना शालेय नेतृत्वाने त्याची योग्य वृती कशी असावी?
क) एक सकारात्मक आणि लवचिक मानसिकता

४०) प्रभावी शाळा पालक सहभागावर विश्वास ठेवणारे प्रमुख हे सांगण्याचे अधिक शक्यता असते की......
ब) सर्व पालक आपल्या मुलांना मदत करू शकतात

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad