Shala Purv Tayari Abhiyan Online Guidance Webinar

मा शिक्षणमंत्री हस्ते शाळा पूर्वतयारी मेळावा मार्गदर्शन आँनलाईन वेबिनार |Shala Purv Tayari Melava

शैक्षणिक सत्र 2022 - 2023

जून २०२२ मध्ये इयत्ता पहिली ला दाखलपात्र बालकांची मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक तसेच स्वयंसेवक सर्वांचे सहकार्याने  शाळापूर्व तयारी करून घेण्यात यावे

शाळेतील पहिले पाऊल -

 उद्घाटन समारंभ

कार्यक्रमाचे अध्यक्ष-
मा. ना. वर्षाताई गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य

दिनांक - १८ एप्रिल २०२२
वेळ - ४:१५ वाजता

शिक्षक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, पालक तसेच शिक्षण व ICDS विभागातील पर्यवेक्षीय अधिकारी या सर्वांनी उपस्थित राहावे
पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल

संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad