Ekatmik And Dvibhashik Textbook Teacher Traning

एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक

शिक्षक प्रशिक्षण ! इयत्ता पहिली

नवीन शैक्षणिक वर्षापासून एकात्मिक पाठ्यपुस्तक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक राज्य शालेय शिक्षण SCERT विभागाने निर्मिती केली आहे
एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक अध्ययन अध्यापन संदर्भात मार्गदर्शन होणार आहे

राज्यातील सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे तरी खालील यूट्यूब चैनल Link वर उपस्थित राहावे
दिनांक 24 जून 2022 
वेळ सकाळी 11 :30

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area