NMMS शिष्यवृत्ती योजना परीक्षा
इ. ८ वी प्रवेशपत्र जाहीर ! आयुक्त
परीक्षा परिषद पुणे
NMMS Exam 2022 Hall Ticket/ Admit Card Download
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दिनांक १९ जून २०२२ रोजी होणार आहे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक १९ जून २०२२ रोजी करण्यात आले आहे.
सदर परीक्षा महाराष्ट्रात एकूण ४९९ केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण ९२३६ शाळा व एकूण १३०९४९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे
परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दिनांक ०८ जून २०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत
खालील लिंक वर क्लिक करा
प्रवेश पत्र डाऊनलोड
NMMS Scholarship Exam Admit Card Download
सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे
NMMS शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका


आपली प्रतिक्रिया व सूचना