Teachers Transfer Online Portal Launch

शिक्षकांच्या बदली ऑनलाईन

प्रणाली दिनांक ०९ जून पासून सुरू

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दिनांक ०७.०४.२०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे

प्रत्यक्ष बदली प्रक्रिया दिनांक 13/6/2022 पासून सुरू होईल

खालील लिंक वर क्लिक करा

 सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग- २ मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.

शिक्षकांच्या बदल्यांबाबत मोठा निर्णय...
ग्रामविकास विभागाचा आदेश..

सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून सन २०२२ मधील बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत.

बदली प्रणालीचे अनावरण

 सदर प्रणालीचे अनावरण गुरुवार, 

दिनांक ०९ जून, २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता मा. मंत्री (ग्रामविकास) महोदयांच्या हस्ते कक्ष क्र. ७०२, सातवा मजला, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात येणार आहे

तरी, सदर ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीच्या अनावरण कार्यक्रमास V. C. द्वारे उपस्थित रहावे, ही विनंती असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

शासन परिपत्रक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad