Entrance Examination After Class Twelve Online Guidance Webinar

इयत्ता १२ वी नंतरच्या प्रवेश परीक्षा

आँनलाईन मार्गदर्शन वेबिनार!

दिनांक २२ जुलै २०२२ रोजी

करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.

राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना
 शालेय शिक्षण व सोबतच

1) भविष्यातील करिअर च्या विविध संधी, आव्हाने

2 ) करिअर निवडताना 

3 ) आपले व्यक्तिमत्व आणि करिअर निवड
 
4) सद्यस्थितीतील आव्हाने आणि करिअर निवड
5 ) इयत्ता १२ वी नंतरच्या प्रवेश परीक्षा
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे

दिनांक २२ जुलै २०२२ रोजी

दुपारी ३.०० ते ४.३०
Live Webinar

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Ads Area