Inter District NOC Online Teacher Transfer Process

आंतरजिल्हा आँनलाईन शिक्षक बदली ना हरकत प्रमाणपत्र २०२२ | Teacher Transfer Portal

 NOC - ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे काय? 

महत्त्वाचे मुद्दे

१. शिक्षकांनी योग्य NOC सादर करावी

२. सादर केलेल्या NOC चा वापर आधी केलेला नसावा

३. बदलीचा अर्ज भरताना ज्या जिल्ह्याचे ना हरकत प्रमाणपत्र आहे तोच जिल्हा भरावा लागेल.

४. जर ना हरकत प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या जिल्ह्यामध्ये बदली नाही मिळाली आणि अर्जात पुढचे अजून तीन पर्याय दिले असतील तर त्या पुढील पर्यायांसाठी सर्वसाधारण संवर्गात गणले जाऊन तेथून बदली केली जाईल. 

Teacher Transfer Portal 2022

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad