New Timetable For Class XI Admission Announced

विद्यार्थीसाठी मोठी बातमी !

अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक 

जाहीर | शिक्षण मंडळ

Student Update  FYJC Admission

 महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे - त्यामुळे ज्या शिक्षण मंडळांचे दहावीचे निकाल जाहीर झाले आहेत

 अशा विद्यार्थ्यांना येत्या दिनांक 22 जुलै पासून ऑनलाइन अर्जाचा दुसरा भाग, म्हणजेच कॉलेजचा पसंतीक्रम भरता येणार (College Students )

दरम्यान अकरावी ( 11 Admission ) प्रवेशासाठी सविस्तर माहिती खालील  वेबसाईट वर दिली आहेे


पहा कसे आहे वेळापत्रक ?


🔰 दिनांक 23 जुलै पर्यंत -

 11 वी ऑफलाईन प्रवेश अर्जाचे वितरण व संकलन

🔰 दिनांक 25 व 26 जुलै -

 गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करणे

🔰दिनांक 27 ते 30 जुलै - 

निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे

🔰 दिनांक 1 व 2 ऑगस्ट - 

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश

🔰 दिनांक 3 व 4 ऑगस्ट - 

दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad