Career In Broadcasting Guidance Online Webinar

प्रसार क्षेत्रातील करिअर विद्यार्थ्याना

करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित

वेबिनार! दिनांक २३/०९/२०२२

करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे

Career In Broadcasting Guidance Webinar

कालावधी
दिनांक २३/०९/२०२२
वेळ ३:०० वाजता

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad