SBI Scholarship For Students Registration Application

SBI मार्फत विद्यार्थ्यांना मिळणार

15000 रुपये ची शिष्यवृत्ती!

आताच अर्ज करा

विद्यार्थी करिता मोठी बातमी ! SBI Scholarship 2022

वर्ग 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना SBI देणार 15,000 /- रुपयांची स्कॉलरशिप, लगेच अर्ज करा

पुढील शिक्षण, करियर करिता विद्यार्थ्यांना SBI शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत, इयत्ता 6 ते 12 पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी INR 15,000 ची Scholarship शिष्यवृत्ती मिळण्याची संधी उपलब्ध आहे

ही शिष्यवृत्ती मिळविण्याकरिता खालील प्रमाणे माहिती उपलब्ध आहे

सदर शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा

पात्रता काय आहे

सदर शिष्यवृत्ती करिता कोणते कागदपत्रे

सदर शिष्यवृत्ती करिता आपले उत्पन्न किती पाहिजे

सदर शिष्यवृत्ती करिता कोणती वेबसाईट आहे

वरील सर्व संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत

सुरुवातीला पात्रता व फायदे हे जाणून घेऊया

SBI Scholarship

पात्रता

  • इयत्ता 6 वी ते 12 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी पात्र आहेत.
  • अर्जदारांनी मागील शैक्षणिक वर्षात

किमान ७५% गुण मिळवलेले असावेत.
  •  अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व

  • आपले उत्पन्न INR 3,00,000 पेक्षा जास्त नसावे.

फायदे

एका वर्षासाठी 15,000 रुपये

संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी खुला

दिनांक 15 ऑक्टोंबर 2022 पर्यंत

कागदपत्रे

  • मागील शैक्षणिक वर्षाची मार्कशीट
  • सरकारने जारी केलेला ओळख पुरावा (आधार कार्ड)

  • चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (प्रवेश पत्र / संस्थेचे ओळखपत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र) फी पावती (शैक्षणिक वर्ष २०२२-२३
  • अर्जदाराचे (किंवा पालक) बँक खाते
तपशील
  • उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म 16A / सरकारी प्राधिकरणाकडून मिळकत प्रमाणपत्र/
  • अर्जदाराचे छायाचित्र


Apply Application

 'आता अर्ज करा' बटणावर क्लिक करा.

तुमच्या नोंदणीकृत आयडीसह Buddy4Study वर लॉग इन करा आणि 'अर्ज फॉर्म पेज' वर जा.

नोंदणीकृत नसल्यास - Buddy4Study येथे तुमच्या ईमेल/मोबाइल/Gmail Account सह नोंदणी करा.

तुम्हाला आता 'SBI आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम 2022' अर्ज फॉर्म Display केले जाईल.

अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी '' Apply Now बटणावर क्लिक करा.

ऑनलाइन अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा.

संबंधित कागदपत्रे अपलोड करा.'

पूर्वावलोकन' वर क्लिक करा.

अर्जदाराने भरलेले सर्व तपशील पूर्वावलोकन स्क्रीनवर योग्यरित्या दिसत असल्यास, अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 'Submit ' बटणावर क्लिक करा

आपली नोंदणी करावी

   Registration Now

Registration नंतर सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करा


खालील व्हिडिओ आवश्यक पहा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad