Computer Field Career Guidance Online Webinar

संगणक क्षेत्रातील करिअर

ऑनलाईन मार्गदर्शन वेबिनार !

दिनांक ३०/०९/२०२२

Career in computer field

सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे


करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Career in computer field Guidance Webinar

कालावधी

दिनांक ३०/०९/२०२२
वेळ ३:०० वाजता Live

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post