Nipun Maharashtra Abhiyan Week Eight Mata Palak Group

निपुण महाराष्ट्र अभियान 

माता पालक गट आइडीया

व्हिडिओ आठवडा नववा व अकरा

निपुण उत्सव महाराष्ट्र

बालदिन" निमित्त निपुण भारत (FLN) कार्यक्रमाअंतर्गत दिनांक १४ ते २० नोव्हेंबर पर्यंत माता पालक गटांना भेट देण्याबाबत..

उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय व मा. राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.अ. मुंबई यांचे संदर्भिय पत्रानुसार निपूण भारत (FLN) अभियानांतर्गत "बालदिन" निमित्त *'निपुन उत्सव'* साजरा करण्यात येत आहे. सदर 'निपुण उत्सवात' केंद्रप्रमुख ते विभागीय शिक्षण उपसंचालक  व राज्य स्तरावरील अधिकारी यामध्ये सहभागी होत माता गटांना भेटी देणार आहे. 

काही महत्त्वाच्या सूचना 

 *१)* दिनांक १४ ते २० नोव्हेंबर पर्यंत आपल्या कार्यक्षेत्रातील किमान ३ गावात जाऊन माता गटांना भेट द्यायची आहे.


 *२)* भेटीदरम्यान मातांशी चर्चा करायची आहे व काही निवडक फोटो आपल्याला #FLN #NipunMaharashtra #samagrshikshamh हे हॅशटॅग वापरून फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या अन्य सोशल मीडियावर प्रसारीत करायचे आहे. 


 *३)* निरिक्षण केलेल्या नोंदी सोबत दिलेल्या लिंकवर करावयाच्या आहेत. (https://ee.humanitarianresponse.info/zATQabio)


 माता गटांना भेटूया, निपुण महाराष्ट्र घडवूया

आठवडा क्रमांक 11


माध्यमपहा
1. मराठी आइडीया व्हिडिओ पहा
2.हिंदी आइडीया व्हिडिओ पहा
3.उर्दू आइडीया व्हिडिओ पहा
4. इंग्रजी आइडीया व्हिडिओ पहा

आठवडा क्रमांक 10


माध्यमपहा
1. मराठी आइडीया व्हिडिओ पहा
2.हिंदी आइडीया व्हिडिओ पहा
3.उर्दू आइडीया व्हिडिओ पहा
4. इंग्रजी आइडीया व्हिडिओ पहा

    आठवडा क्रमांक 9


माध्यमपहा
1. मराठी आइडीया व्हिडिओ पहा
2.हिंदी आइडीया व्हिडिओ पहा
3.उर्दू आइडीया व्हिडिओ पहा
4. इंग्रजी आइडीया व्हिडिओ पहा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad