PM Poshan MDM Portal Maharashtra New Update

Top Post Ad

PM-Poshan पोर्टलवर दैनिक

विद्यार्थी उपस्थिती नोंदणी बाबत

नवीन अपडेट

PM Poshan MDM Portal

➡️  काही दिवसापासून शालेय पोषण आहार अंतर्गत एमडीएम ॲप मध्ये विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थितीची नोंद होत नाही त्याची कारणे

➡️ सद्यस्थितीत असलेली मध्यान्ह भोजन योजनेचे नाव बदलण्यात आलेले असून ते आता प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण झाले आहे.(PM-POSHAN ,,

➡️ त्यामुळे एम डी एम ॲप वर विद्यार्थी उपस्थितीची नोंदणी होत नसून वबसाईट बंद दाखवत आहे

➡️ नवीन शालेय पोषण आहार योजनेच्या वेबसाईटचे काम सुरु असल्याने ही समस्या येत आहे.

➡️ तसेच सद्यस्थितीतील एमडीएम ॲप सुद्धा बदलण्याची शक्यता आहे

➡️ यानंतर एमडीएम ॲप ऐवजी पीएम पोषण ॲप (PM- Poshan App) येऊ शकते.

➡️ तसेच यापूर्वी राहिलेल्या शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांची शालेय पोषण आहार अंतर्गत उपस्थिती नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल

➡️ त्यामुळे मुख्याध्यापकांनी चिंतेत न होता नवीन शालेय पोषण आहार अंतर्गत विकसित होणाऱ्या ॲप नंतरच माहिती नोंदवावी

सर्व मुख्याध्यापक

 शालेय पोषण आहार योजनेचे नांव बदलले आहे तसेचं सिस्टिम चे काम सुरू आहे सबब ऑनलाईन माहिती भरता येत नाही या बाबत लवकरच सिस्टिम अद्यावत होईल मागील नोंदी ऑनलाईन भरणे करिता आपणास दोन दिवस कालावधी मिळेल

धन्यवाद

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.