निपुण भारत 2022 - 2023
|इंग्रजी अध्ययन अभ्यास सर्वेक्षण
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे - ३०
निपुण भारत सर्वेक्षण
सेमी इंग्रजी शाळांकरिता कार्यपद्धती
१) गणित वगळता इतर सर्व विषयांसाठी प्रश्नावली : मराठी माध्यमाची वापरावी.
२) गणित विषयासाठी प्रश्नावली : इंग्रजी माध्यमाची वापरावी.
निपुण भारत अभियानाच्या लक्ष्यपूर्तीसाठी विद्यार्थ्यांच्या संपादणूकीच्या सध्य:स्थितीची वेळोवेळी पडताळणी होणे आवश्यक आहे, या करिता राज्यस्तरावरून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी निपुण भारत - अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करण्यात येत आहे.
माध्यम इंग्रजी, सेमी इंग्रजी
वर्ग दुसरी ते पाचवी
वर्ग 2 री ते 4 थी
तृतीय भाषा
वर्ग पाचवी
आपली प्रतिक्रिया व सूचना