Student Portal Maharashtra New Update

स्टुडंट पोर्टल नवीन माहिती महत्वाचे

सर्व मुख्याध्यापक व शिक्षक 


                    स्टुडंट पोर्टल वर बरेच दिवस झाले आधार माहिती भरत असताना ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढलेले  अथवा अपडेट केलेले होते व अपलोड केले होते परंतु  स्टुडंट पोर्टल वर भरलेली माहिती व प्रत्यक्ष आधारवर असलेली माहिती मध्ये तफावत होती. अशा विद्यार्थ्यांची माहिती *आधार मिस मॅच* मध्ये येत आहे


त्या विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करणे आवश्यक असताना त्यांचा आधार यापूर्वीच VALIDATED  दाखवत   असल्यामुळे त्यांची माहिती दुरुस्ती करता येत नव्हती. 

ही तांत्रिक बाब लक्षात आल्यानंतर अशा  विद्यार्थ्यांची माहिती दुरुस्ती करण्यासाठी आजपासून STUDENT UPDATE  मध्ये

 UNFREEZE ADHHAR या OPTION ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

त्या सुविधेचा वापर करून आपण MIS MATCH STUDENT ची दुरुस्ती करून घेऊ शकता. 

विदयार्थी आधार बाबत सूचना - 

1. शाळांमध्ये विध्यार्थ्याचे आधार क्रमांक नोंद झालेली नाही त्या सर्व विध्यार्थ्याचे आधार क्रमांक नोंद करण्याची कार्याव्ही पूर्ण करावी .

2. शिक्षण संचालक प्रधामिक यांचे पत्र

 दिनांक २२/१२/२०२२ रोजीच्या पत्रानुसार विध्यार्थ्याची आधार नोंदणी व अध्यायावातीकरण करणे आवश्यक आहे

3.  student portal वरील  मुख्याध्यापक login केल्यावर report>Status>Aadhar mis-match status वर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या उदा Name mismatch,Gender Mismatch,DOB Mismatch, दिसत आहेत. सदर mismatch वर क्लिक केल्यानंतर त्या प्रकारच्या mismatch असलेल्या विध्यार्थ्याची यादी दिसते व त्याच्या नावाच्या शेवतच्या रकान्यात Aadhar Validated, update असे दिसते त्यातील update वर क्लिक केल्यानंतर सबंधित विध्यार्थ्याचा फॉर्म open होतो व योग्य त्या ठिकाणी दुरुस्ती करता येते. परंतु विद्यार्थ्याचे नाव mismatch आहे व माहिती Aadhar Validated झालेली असेल तर अश्या प्रकरणी सबंधित विद्यार्थ्याचा STUDENT SARAL ID कॉपी करून Report मधील student Search वर क्लिक करून त्या विद्यार्थ्याचा वर्ग व तुकडी माहिती करून त्यानंतर update student detailsवर क्लिक करून विद्यार्थ्याचा personal details फॉर्म open होईल तेथे आवश्यक बदल करता येतील व विध्यार्थी mismatch मधून बाहेर येईल. Aadhar Validated  झालेल्या विद्यार्थ्याचा फॉर्म open केला जाणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत तो गट शिक्षण अधिकारी /केंद्र प्रमुख यांचे लॉगीन वर शेवटी देण्याचा प्रयत्न करू.

Aadhar mis-match status वर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या उदा Name mismatch,Gender Mismatch,DOB Mismatch, दिसत आहेत.त्यात Aadhar Validated झालेली असेल तर आधार च्या माहितीमध्ये बदल करता येत नाही परंतु सरल मधील माहिती मध्ये बदल करता येईल ते वर नमूद केलेल्या कार्य पध्दतीचा अवलंब करून कार्यवाही पूर्ण करता येईल. 

4.  mismatch व invalid आधार यावर सध्या जास्त काम करण्याची आवश्यकता आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad