SSC And HSC Board Practical Examination Time Table Announce

दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक

परीक्षेचे वेळापत्रक जाहीर,

लेखी परीक्षा 'या' तारखेपासून..!!

राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम नियोजन केले असून, हे वेळापत्रक सर्व शाळा-महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यानुसार, प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेच लेखी परीक्षा सुरु होणार आहे.

Board Exam Maharashtra


SSC And HSC Board Exam Maharashtra

प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक

इ. बारावी

▪️ दिनांक 1 ते 20 फेब्रुवारी

▪️ अंदाजित परीक्षा केंद्रे : 3000

▪️ अंदाजे परीक्षार्थी : 15 लाख 


इ. दहावी

▪️ दिनांक 10 फेब्रुवारी ते 1 मार्च

▪️ परीक्षा केंद्रे : 5000

▪️ अंदाजित परीक्षार्थी : 16 लाख

 बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा, तसेच अंतर्गत मूल्यमापनासाठी 20 दिवसांचा अवधी दिला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाचेही प्रात्यक्षिक त्याच वेळी पार पडेल. 

प्रश्नपत्रिकांची संपूर्ण तयारी झाली आहे.

 बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेनंतर

 लगेच दिनांक 21 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे. जानेवारीत शाळा-महाविद्यालय स्तरावर दहावी-बारावीची सराव परीक्षा होणार असून, त्याचे नियोजन मुख्याध्यापक संघाने केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad