HSC And SSC Exam Concession Marks Half Fee

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! - दहावी-बारावी परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी आता निम्मे शुल्क

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! - दहावी-बारावी परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी आता  50 रुपयांऐवजी द्यावे लागणार 25 रुपये शुल्क

HSC And SSC Board Exam Maharashtra

 या वर्षीपासून दहावी आणि बारावी परीक्षेत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काव्यतिरिक्त  50 रुपये जास्त आकारले जाणार,असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले 

📝मात्र विद्यार्थी, पालक तसेच  शिक्षक संघटना आणि इतर काही संघटनांच्या विरोधानंतर आता या सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता 25 रुपये शुल्क मोजावे लागणार लागणार

कोणत्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळतील


 दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या आणि खेळाडू, एनसीसी, स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात येतात

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad