Pariksha Pe Charcha Live Webinar PM India

परीक्षा पे चर्चा - भाग 6

कार्यक्रमासाठीची नाव

नोंदणी प्रक्रिया ! दिनांक १४ डिसेंबर

 उपक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना "परीक्षा पे चर्चा - 6" कार्यक्रमासाठीची नाव नोंदणी प्रक्रिया, सृजनशील निबंध लेखनाचे विषय व मा. पंतप्रधान यांना विचारायचे प्रश्न यात सहभाग घेण्याबाबत आवश्यक विशेष मार्गदर्शन सत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत खालील यु-ट्यूब द्वारे घेण्यात येत आहे.

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी परीक्षा पे चर्चा 6 या कार्यक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावी चे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचेसमवेत तालकटोरा स्टेडीयम, नवी दिल्ली येथे जानेवारी 2023 मध्ये संवाद साधणार आहेत.

परीक्षा पे चर्चा

        (SCERT आयोजित)

SCERT आयोजित 'परीक्षा पे चर्चा' Youtube वर आज दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता सुरू होणारी कार्यशाळा खालील लिंक वर Live व थेट पाहू शकता

सौजन्य : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र-पुणे

Live Webinar

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad