National Education Policy Live Webinar For State

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व

बालकांचे हक्क याबद्दलची जाणीव

जागृती ऑनलाइन वेबिनार लिंक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग, भारत सरकार  यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यासाठी आयोजित ऑनलाइन वेबिनार  

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व बालकांचे हक्क याबद्दलची जाणीव जागृती.

शुक्रवार, दिनांक 30 डिसेंबर 2022 

     रोजी दुपारी 2.30 वाजता.

 वेबिनार साठी खालील लिंक वरती आपली माहिती भरल्यावरच आपल्याला सदर वेबीनार ची लिंक प्राप्त होईल.

खालील लिंक वर क्लिक करा

अपेक्षित उपस्थिती:  

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मधील मा. प्राचार्य व सर्व अधिकारी वर्ग.

 शिक्षणाधिकारी ,

उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व

 गटसाधन व केंद्र साधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती तसेच सर्व व्यवस्थापन व माध्यमाच्या शाळेतील प्राचार्य , मुख्याध्यापक, शिक्षक.


राजेश पाटील भा. प्र. से

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad