जवाहर नवोदय विद्यालय
प्रवेश परीक्षा 2023
इयत्ता 6 वी प्रवेशासाठी प्रवेशपत्र
डाउनलोड करा ! JNVST
Navodaya Exam 2023
Download Hall ticket
Download Admit Card
सूचना
मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह प्रमाणीत केलेले प्रवेशपत्र नसेल तर विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही याची नोंद घ्यावी.
तसेच प्रवेशपत्र परीक्षाकेंन्द्रावर विद्यार्थ्याना जमा करावे लागतील.
तरी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र हवे असल्यास प्रवेशपत्राची छायांकित प्रत स्वतः जवळ ठेवता येईल.
करीता आपल्या स्तरावरुन विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहचवीण्याकरीता योग्य ती कार्यवाही करावी. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचीत राहणार नाही याची नोंद घ्यावी.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
परीक्षा दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी होणार परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे
Navodaya admit card 2023 for class six released
असे करा प्रवेश पत्र डाऊनलोड
नवोदय विद्यालय समिति ची अधिकृत वेबसाईट वर विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे
विद्यार्थ्यांची प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याकरिता
• विद्यार्थ्यांची नोंदणी क्रमांक
• विद्यार्थ्याची जन्मतारीख
खालील लिंक वर क्लिक करा
जर आपल्याला विद्यार्थ्याचे नोंदणी क्रमांक माहित नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून नोंदणी क्रमांक मिळवा
वर दिलेल्या लिंक वरून हॉल तिकीट डाऊनलोड करून घ्या आणि इतर विद्यार्थ्यांना पाठवा
आपली प्रतिक्रिया व सूचना