Teacher TAIT Exam Marksheet Available

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता 

चाचणी (TAIT) - २०२२ गुणपत्रक 

उपलब्ध ! MSCE Pune

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२२

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२२ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ ते ०३/०३/२०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. 


MAHATAIT Exam

सदर परीक्षेचा निकाल दिनांक २४/०३/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आला व गुणवादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक (SCORE CARD)  वेबलिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 सदर वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक दिनांक २०/०४/२०२३ पर्यंत डाऊनलोड करुन घ्यावे व त्याची प्रत आपले जवळ संपुर्ण प्रक्रिये दरम्यान जपून ठेवावी. 

खालील लिंक वर क्लिक करा

दिनांक २०/०४/२०२३ रोजी सदरची वेब लिंक बंद करण्यात येईल त्यानंतर याबाबतीत आलेल्या विनंतीचा विचार केला जाणार नाही , असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०१

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad