Careers For Students Online Webinars For Guidance

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीच्या

विद्यार्थ्यांकरिता करिअर

मार्गदर्शनासाठी ऑनलाईन वेबिनार 

आयोजित होणार

 राज्यातील इयत्ता 9 वि ते 12 वि मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व सोबतच भविष्यातील करिअरच्या विविध संधी, आव्हाने याबाबत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनसाठी आयोजित वेबिनार बाबत मा संचालक, SCERT पुणे पत्र 

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणा सर्वाना विदित आहेच की राज्यांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक म्हणून राज्याच्या, देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देत असतात. 

राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शालेय शिक्षण व सोबतच भविष्यातील करिअरच्या विविध संधी, आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिषदे मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या अंतर्गतच करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर वेबिनार चे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

करियर निवडताना 

दिनांक 12 मे 2023

वेळ 3 ते 4 वाजता

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

बारावीचा निकाल 'या' दिवशी, दहावीचा निकाल १० जून पूर्वी

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad