इ. 11 वी जवाहर नवोदय
विद्यालय प्रवेश परीक्षा आवेदन अर्ज
भरण्यास सुरुवात
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023
वर्ग 11विच्या रिक्त जागा या वर्षा पासून चाचणी परीक्षा घेऊन भरण्यात येणार आहेत त्याकरिता अर्ज www.navodaya.gov.in
नवोदय विद्यालय समिती चे अधिकृत संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही
दिनांक 31/05/2023 अशी आहे.
परीक्षा कालावधी
परीक्षा दिनांक 22/07/2023 रोजी नियोजित केलेली आहे.
विद्यार्थी वर्ष 22-23मध्ये मध्ये वर्ग 10 शिकला असला पाहिजे.
विद्यार्थ्याचा जन्म दिनांक 01/06/2006 ते 31/07/2008 दरम्यान झाला असावा.
खालील लिंक वर क्लिक करा
नवोदय विद्यालय समिती
Tags
Educational
