Intra District Teacher Transfer Today Letter

जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या

शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत ! 

शासन परिपत्रक निर्गमित

प्रति

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.

जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या सन २०२२-२३ जिल्हांतर्गत बदल्यांबाबत

संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. जिपब-४८२०/प्र.क्र. २९० /आस्था-१४. दिनांक ०७.०४.२०२१

२. शासनाचे समक्रमांक दिनांक २४.०२.२०२३ रोजीचे पत्र

या विभागाच्या दिनांक ०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हांतर्गत बदल्या ह्या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने करण्याची कार्यवाही पुर्ण झालेली आहे.

निर्देशानुसार कार्यमुक्त करणे

 यास अनुसरुन असे कळविण्यात येते की, सन २०२२ मधील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील ज्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये याचिकाकर्त्यांची बदली करण्यात येवू नये किंवा याचिकाकत्यांच्या बदलीस स्थगिती देण्याबाबत मा. न्यायालयाचे निर्देश आहेत, असे शिक्षक वगळता 

अन्य शिक्षकांना शासनाने संदर्भ क्र. २ येथील दिनांक २४.०२.२०२३ च्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार कार्यमुक्त करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा

हजर रिपोर्ट

कार्यमुक्त रिपोर्ट

उप सचिव

महाराष्ट्र शासन

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल

शाळा पूर्व तयारी

माता पालक गट आइडीया

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post