Shala Purv Tayari Abhiyan Informational Collection Guidance Web Link Available

शाळापूर्व तयारी अभियान!शाळेत

पहिले पाऊल  2024-25 चे 

माहिती संकलन मार्गदर्शन व 

वेब लिंक उपलब्ध

शाळा पूर्वतयारी करिता प्रशिक्षण प्रथम राज्यस्तर जिल्हास्तर, तालुकास्तर, केंद्रस्तर, त्यानंतर शाळा स्तर मेळाव्याचे आयोजन झाले आहे 

त्या सर्व बाबीचे संकलन एका ठिकाणी होण्याकरिता राज्यस्तरावरून मार्गदर्शन व लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे

माहिती भरण्यापूर्वी खालील मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा

1) प्रशिक्षण संदर्भातील डेटा
Training Information - प्रशिक्षण संदर्भातील माहिती प्रत्येक प्रशिक्षकाने भरावी सदर माहिती एका प्रशिक्षणाची एक वेळीच भरावी

2) मेळावा संदर्भातील डेटा
School Readiness Mela Information - मेळावा संदर्भातील माहिती प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाने/ मुख्याध्यापक यांनी 2 वेळा भरावी लागणार आहे एक म्हणजे पहिल्या मेळाव्याच्या वेळी आणि दुसरी दुसऱ्या मेळाव्याच्या वेळी.

3) फॉलो-अप संदर्भातील डेटा

फॉलो-अप संदर्भातील प्रश्न

आपण कोणत्या महिन्याची माहिती भरत आहात?
एकूण दाखलपात्र मुलांची संख्या
एकूण माता पालक संख्या
एकूण माता- पालक गट
या महिन्यात झालेल्या एकूण मिटिंग (माता-पालक)

5 ) वर्ग 1 मध्ये दाखल झालेल्या मुलांची माहिती

6) मेळावा भेट संदर्भातील माहिती

माहिती भरण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा


 व्हिडिओ आवश्यक पहा

#shalapurvtayari2024

प्रशिक्षण उपस्थिती, प्रशिक्षण अभिलेखे, छायाचित्रे, चित्रफिती आपल्या स्तरावर जतन करून ठेवाव्यात

What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

What's Up Group Join 

संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक - २ (PAT-३)

➤ खालील लिंक वर क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad