Now All The Students Free Uniform Provided

विद्यार्थी व पालकांसाठी आनंदाची

बातमी ! आता सर्व विद्यार्थ्यांना

मिळणार मोफत शालेय गणवेश

आता सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय  गणवेश  मिळणार आहे

तुम्हाला माहिती असेल, याआधी राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांतील राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आणि सर्व विद्यार्थिनींना शासन मोफत गणवेश, बूट आणि साहित्य देत होते. 

उदाहरण सर्व मुली अनुसूचित जमाती अनुसूचित जाती, मागासवर्गीय व बीपीएलधारक मुले यांना शालेय गणवेश मोफत मिळत होते


 सर्व विद्यार्थ्यांना गणवेश

मात्र सन 2023 - 2024 वर्षीपासून आता इतर मागासवर्गीय व खुल्या गटातील विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश देण्यात येणार आहे. 

यामुळे राज्यातील सर्व शासकीय शाळांचा गणवेश एकाच स्वरुपाचा करावा लागणार आहे, असे शिक्षण मंडळाने म्हटले आहे 

आणखी काय सांगितले शिक्षण मंडळाने

 राज्य सरकारने पुढाकार घेतल्याने आता शांळांना पैसे द्यावे लागणार नाहीत. याआधी शासन पैसे वाटप करायचे

आणि शाळा व्यवस्थापन समित्या यांची सभा घेऊन हा मंजूर करून निविदा तयार करून शाळा समितीची परवानगी घेऊन गणवेश खरेदी करत होते

संस्था यांच्या स्तरावर कापड खरेदी करुन विद्यार्थ्यांना गणवेश दिले जात होते.

 मात्र, अद्याप हा निधी शाळांपर्यंत पोहोचलेला नाही.

 त्यामुळे यावर्षी राज्य सरकारच शाळेला गणवेश वाटप करणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

आता शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार* - हि बातमी विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी खूप आनंदाची महत्वाची आहे

राज्यातील कमी पटसंख्याच्या शाळा गुणवत्तेसाठी ‘क्लस्टर’,शाळा म्हणून होणार एकत्रीकरण 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad