MHT CET Examination Results Announce

ब्रेकिंग ! - MHT-CET 2023 च्या 

परीक्षेचा निकाल जाहीर- 

'असा' करा निकाल चेक

 आज MHT CET 2023 चा निकाल महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने ऑनलाईन जाहीर केला आहे. 


असा चेक करा निकाल

● सर्वप्रथम cetcell.mahacet.org 

या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

● नंतर वेबसाइटच्या होम पेजवर portal links च्या पर्यावर क्लिक करा.

● यानंतर Check MHT CET Result 2023 च्या लिंकवर जा.

● आता रजिस्ट्रेशन नंबर टाकून लॉगिन करा. यानंतर तुम्हाला निकाल पाहता येईल. 

● निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट काढा.


 MHT-CET परीक्षेचा निकाल जाहीर झाला - हि माहिती आपण MHT CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad