ICT Online Educational Quiz Webinar Student In State SCERT Pune

राज्यातील विद्यार्थ्यासाठी

Online Educational Quiz

वेबिनार सत्रांचे आयोजन 

राज्यातील इयत्ता १ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व  विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

यातील २९ वे सत्र रविवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. करण्यात आले आहे.

    सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

व्याख्याते

श्री. सचिन दगडू पाटील

पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासा 

 विषय - Online Educational Quiz

वार रविवार

दिनांक २२/१०/२०२३ 

वेळ सकाळी ११.०० ते १२.००

युट्युब लिंक :-

राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.

संचालक :-

अमोल येडगे, भा. प्र. से.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद  

महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad