संकलित मूल्यमापन चाचणी
गुण नोंद तक्ते डाऊनलोड करा
STARS Project अंतर्गत प्रथम सत्र संकलित मूल्यमापन चाचणी
दिनांक 30 ऑक्टोंबर 2023 पासून
PAT संकलित मूल्यमापन चाचणी सुरू होत आहे
मूल्यमापन चाचणीनंतर :
१) चाचणीची उत्तरपत्रिका तपासल्यानंतर विदयार्थ्यांच्या गुणांची नोंद गुणनोंदणी तक्त्यात करावी.
२) गुणनोंदणी तक्त्यातील गुणांचे विश्लेषण करावे.
३) ज्या क्षेत्रांत / क्षमता/अध्ययन निष्पत्तीमध्ये विदयार्थी मागे आढळतील त्या विदयार्थ्यांसाठी गरजेनुसार कृती कार्यक्रमांची निर्मिती व अंमलबजावणी करावी.
४) ज्या अध्ययन निष्पत्तीमधील विदयार्थ्यांची संपादणूक कमी आढळेल त्या घटकांचा पुनअध्यापन, सराव व उजळणी करून घ्यावी.
वर्ग पहिली ते आठवी
आपली प्रतिक्रिया व सूचना