VSK PAT Chatbot Submit Questions Challenges And Your Feedback

VSK - PAT चॅटबॉटबाबत

प्रश्न आणि आव्हाने व आपले 

अभिप्राय नोंदवा ! SCERT PUNE 

पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन चाचणी गुण भरताना येणारे अडचणी  समस्या व सूचना इत्यादी बाबत आपले अभिप्राय नोंदवा 
चाटबॉटवर नोंदविणेबाबत काही समस्या आले असेल आपले अभिप्राय नोंदवा
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत गूगल लिंक तयार करण्यात आले आहे, तरी आपले अभिप्राय सविस्तर नोंदवा 

 PAT Maharashtra SwiftChat App

संकलित चाचणीचे गुण भरण्याकरिता
खालील लिंक वर क्लिक करा

विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन नोंदविण्यास अडचण येत असल्यास Google Form द्वारे आपली समस्या मांडा
खालील लिंक वर क्लिक करा

What's Up Group Join 

What's Up Group Join 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad