PAT Maharashtra Chatbot Teacher Online Training

PAT 3 चाचणी महाराष्ट्र चाट बॉट 

मार्गदर्शन शिक्षकांसाठी प्रशिक्षण

PAT Maharashtra 2024 :- 

शिक्षक आँनलाईन प्रशिक्षण

सर्व जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र)  चाटबॉटवर सदर संकलित मूल्यमापन २(PAT-३) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे. 

दिनांक 15.04.2024शिक्षकांसाठी 

वेळ दुपारी 12.00 ते 1.00

यू ट्यूब वर हे मार्गदर्शन बघूनच सर्वांनी गुण भरण्यासाठी सुरु करावे 

दिनांक 15 एप्रिल ते 26 एप्रिल 2024 सदर कालावधीत संकलित मूल्यमापन चाचणी चे गुण आँनलाईन भरावे 

Online प्रशिक्षण 


संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक - २ (PAT-३)

➤ खालील लिंक वर क्लिक करा

What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

What's Up Group Join 

1 Comments

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post