PAT Maharashtra Chat Bot Technical Difficulty Google Link Available

Top Post Ad

PAT Maharashtra Chat Bot 

तांत्रिक अडचण गुगल लिंक उपलब्ध 

विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर  प्रतिसाद नोंदवावा

संकलित 2 चे गुण माहिती भरत असतांना काही शिक्षकांचे मोबाईल क्रमांक बदलले असल्याने तांत्रिक अडचण येत आहे. आपल्या शाळेच्या udise,शालार्थ id, मोबाईल नं map करून घ्यावेत. ( एकाच शाळेला map आहेत का चेक करणे नसेल तर खालील कृती करणे )

ज्या शिक्षकांना अशाप्रकारे अडचण आली असेल अशावेळी.

सर्वप्रथम शिक्षकांनी आपला मोबाईल नंबर शालार्थ प्रणालीमध्ये Update करावा.

त्यानंतर DDO2 म्हणजे गटशिक्षणाधिकारी यांचेकडून approved करून घ्यावा.

VSK प्रणाली मध्ये ठराविक दिवशी शालार्थ पोर्टलवरील डाटा AUTO घेतला जातो( सात दिवसात ). असा डाटा आल्यानंतर आपल्याला गुण भरण्यासाठी सुविधा सुरु होईल.

तोपर्यंत पत्रात दिलेल्या सूचनेनुसार शाळेतील इतर शिक्षकांच्या लॉगिन / द्वारे गुण भरून घेण्यात यावी.

➤ खालील लिंक वर क्लिक करा

What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now


Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.