STARS प्रकल्प अंतर्गत (PAT 1)
प्रथम भाषा पायाभूत चाचणीचे उत्तर सूची उपलब्ध आताच डाऊनलोड करा!
चाचणीचे स्वरूप :
पायाभूत चाचणीसाठी प्रश्नपत्रिका विकसित करताना संबंधित इयत्तांच्या मराठी विषयाच्या अध्ययन निष्पत्ती विचारात घेतल्या आहेत.
तोंडी चाचणी घेण्यासाठी सूचना :
१) तोंडी चाचणीसाठी काही पूरक साहित्य आवश्यकता असल्यास (उदा., वाचन उतारे, शब्दकार्डे, वाक्यकार्डे, चित्रे इ.) असे साहित्य पुरेशा संख्येने चाचणी सुरू करण्यापूर्वी तयार करून ठेवावे.
२) तोंडी चाचणी घेत असताना चित्र निरीक्षण, श्रवण, वाचन इ. कृतींसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दयावा.
३) विद्यार्थ्यांची नेमकी संपादणूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त वातावरणात चाचणी घेण्यात यावी.
४) वयोगटानुसार विद्यार्थ्यांच्या घरच्या/परिसर भाषेचा स्वीकार करावा.
५) तोंडी प्रश्नांचा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वैयक्तिक स्वरूपात घ्यावा व प्रतिसादानुसार लगेचच प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्राप्त गुणांची नोंद दिलेल्या गुणनोंद तक्त्यात करावी, अर्धा गुण देऊ नये.
६) तोंडी चाचणी ही लेखी चाचणीच्या दिवशीच पूर्ण होईल असे नियोजन करावे.
वर्ग तिसरी ते नववी उत्तर सूची
पायाभूत चाचणी उत्तर सूची
मराठी (भाषा)
पायाभूत चाचणी उत्तर सूची
First Language
English
पायाभूत चाचणी उत्तर सूची
First Language
हिंदी
पायाभूत चाचणी उत्तर सूची
First Language
Urdu
इतर माध्यम उत्तर सूची
उत्तर सूची पाहण्यासाठी लिंक
➤ खालील लिंक वर क्लिक करा
नवीन Update करिता
What's Up Group Join करा
आपली प्रतिक्रिया व सूचना