नवोदय विद्यालय प्रवेश
परीक्षा 2026 निकाल जाहीर!
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग 6 वी दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते
जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा - 2026 चा निकाल जाहीर
• नवोदय विद्यालय परीक्षा निकाल २०२६ कसा डाउनलोड करावा?
• खालील अधिकृत वेबसाइटवरून आपला नवोदय विद्यालय निकाल २०२६ सहजपणे तपासू शकतात.
• रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा. सबमिटवर क्लिक करा.
• स्क्रीनवर दिसणारा आपला निकाल तपासा.
•प्रवेशाच्या उद्देशाने निकाल डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
आपला निकाल खालील लिंक वर उपलब्ध आहे
➤ खालील लिंक वर क्लिक करा
विद्यार्थी नोंदणी क्रमांक शोधा
खालील लिंक वर क्लिक करा
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025
What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना