निपुण महाराष्ट्र अंतर्गत निश्चित केलेला स्तर चाटबॉटवर नोंदविण्या करिता सुविधा उपलब्ध! चॅटबॉट लिंक
निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीच्या नोंदी करणेबाबत...
उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयान्वये, दि.०५ मार्च २०२५ ते ३० जून २०२५ या कालावधीत राज्यातील दुसरी ते पाचवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धींगत करण्याकरिता निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद दिनांक २० मार्च, ०५ एप्रिल, २० एप्रिल, ०५ मे, २० मे, १५ जून व ३० जून २०२५ या तारखांना VSK च्या Bot वर कराव्यात.
शिक्षकांनी Bot वर विद्यार्थ्यांच्या नोंदी करण्यासंदर्भाने अधिक माहिती घेण्यासाठी https://tinyurl.com/NIPUNMHUserVideo
या लिंक वरील व्हिडिओ पहावा.
तरी उपरोक्तप्रमाणे, आपल्या अधिनस्त इ. २ री ते ५ वी च्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांना विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद करण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशीत करावे.
➤ गुण नोंदविण्याची सुविधा उपलब्ध
अध्ययन क्षमता पडताळणीच्या नोंदी
➤ खालील लिंक वर क्लिक करा
➤ खालील लिंक वर क्लिक करा
ॲप डाऊनलोड झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण भरण्याकरिता
➤ खालील लिंक वर क्लिक करा
अध्ययन क्षमता लिंक
मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
Also Read
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना