Ads Area

Nipun Maharashtra App Link Available All Information

निपुण महाराष्ट्र App लिंक उपलब्ध

मुख्याध्यापक लॉगिन शिक्षकांची 

नियुक्ती फॉर्म अपलोड ! संपूर्ण माहिती 

सर्व शाळेत वर्ग दुसरी ते पाचवी अध्ययन स्तर चाचणी घेण्याकरिता निपुण महाराष्ट्र App डाऊनलोड करणे , शिक्षकांची नियुक्ती करणे व  शिक्षकांची नियुक्ती आदेश अपलोड करणे हे प्रथम प्रक्रिया करणे आवश्यक आहे



➤ खालील लिंक वर क्लिक करा 

➤ खालील प्रमाणे स्टेप करा 

• निपुण महाराष्ट्र App मुख्याध्यापक लॉगिन करा 

शाळेची माहिती Tab वर क्लिक करा 

शाळेच्या UDISE नंबर टाकून शाळेची माहिती तपासा , शिक्षक माहिती अपडेट व विद्यार्थी यादी अपडेट करा 

माझ्या शाळेतील शिक्षक Tab वर क्लिक 

शिक्षक माहिती अपडेट करा 

वर्ग निहाय शिक्षक नोंदणी करा

सर्व शिक्षकांची नोंदणी करून आदेश अपलोड करा

शाळेत इंटरनेट व  WIFI सुविधा आहे काय 

शाळेत इंटरनेट सुविधा आहे काय होय / नाही माहिती अपडेट करा

खालील मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा


What's Up Group Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad