Ads Area

NMMS Exam MAT And SAT Answer Key Download

NMMS परीक्षा 2025 इ. 8 वी

संभाव्य उत्तर सूची सर्व संच 

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दिनांक २८ डिसेंबर, २०२५

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ४ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन रविवार, दिनांक २८ डिसेंबर, २०२५ रोजी करण्यात आले आहे

NMMS शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्रात एकूण ७५८ केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १३,७८९ शाळा व एकूण २,५०,५४४ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे

NMMS शिष्यवृत्ती परीक्षा 2025

संभाव्य उत्तर सूची 

सदर संभाव्य उत्तर सूची असल्याने उत्तर सूचीमध्ये फरक असू शकते

संच A,B,C,D

MAT पेपर क्रमांक 01

➤ खालील लिंक वर क्लिक करा 


SAT पेपर क्रमांक 02

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

SAT  उत्तर सूची डाऊनलोड 

What's Up Group Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad