इ. 8 वी NMMS शिष्यवृत्ती परीक्षा
प्रश्नपत्रिका व उत्तर सूची डाउनलोड करा
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ४ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते
विद्यार्थ्यांना परीक्षेत उज्वल यश मिळवण्याकरिता सराव प्रश्नपत्रिका ची आवश्यकता असते म्हणून सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आले आहे
What's Up Group Join
➤ What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना