DA Hike Increase Salary Calculator On Mobile

महागाई भत्ता 58 % ने आपला पगार 

काढा! अगदी एका क्लिकवर 

खूशखबर ! महागाई भत्त्याच्या दरात 
3% ने वाढ :- दिनांक १ फेब्रुवारी २०२६ पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी.
माहे जुलै, २०२५ ते ऑक्टोबर, २०२५ या कालावधीतील थकबाकी मार्च, २०२६ या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी.
शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२५ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५५% वरुन ५८% करण्यात यावा.

शासनाने महंगाई भत्ता 55 वरून 58% केला आहे...सद्या दिनांक 25/02/26 रोजीच्या जि. आर. नुसार दिनांक 1 जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत 4 महिन्याच्या फरक मिळणार आहे..एकूण किती महागाई भत्ता फरक थकबाकी आपल्याला मिळणार आहे यासाठी फक्त आपले बेसिक टाकून पाहा...

आपला पगार कितीने वाढला

थकबाकी किती मिळणार, तरी आपला पगार काढा अगदी एका क्लिकवर 

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

खूशखबर ! महागाई भत्त्याच्या दरात 

3% ने वाढ

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

What's Up Group Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin No

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad