Ads Area

Class Five And Eight Scholarship Exam February Interim Answer Key Available MSCE Pune

शिष्यवृती परीक्षा फेब्रुवारी 2026

इ. 5 वी व 8 वी अंतरिम (तात्पुरती) 

उत्तरसूची जाहीर ! MSCE PUNE 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)

रविवार दिनांक २२ फेब्रुवारी, २०२६

अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची

प्रसिध्दीपत्रक

रविवार दिनांक २२ फेब्रुवारी, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.


ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करणेकरीताची कार्यपध्दती :-

१) विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्म तारीख, जात प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम व शाळेचे क्षेत्र इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक १०/०३/२०२६ ते १७/०३/२०२६ रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

२) सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

वर्ग 5 वी व 8 वी उत्तरसूची खालील प्रमाणे 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२६ अंतरिम उत्तरसूची (इयत्ता 5 वी)
माध्यमअंतरिम उत्तरसूची
मराठीपेपर-१पेपर-२
उर्दूपेपर-१पेपर-२
इंग्रजीपेपर-१पेपर-२
हिंदी / गुजराती / तेलुगू / कन्नडपेपर-१पेपर-२
सेमी इंग्रजी (मराठी)पेपर-१पेपर-२
सेमी इंग्रजी (उर्दू)पेपर-१पेपर-२
सेमी इंग्रजी (हिंदी / गुजराती / तेलुगू / कन्नड)पेपर-१पेपर-२

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२६ अंतरिम उत्तरसूची (इयत्ता 8 वी)
माध्यमअंतरिम उत्तरसूची
मराठीपेपर-१पेपर-२
उर्दूपेपर-१पेपर-२
इंग्रजीपेपर-१पेपर-२
हिंदी / गुजराती / तेलुगू / कन्नडपेपर-१पेपर-२
सेमी इंग्रजी (मराठी)पेपर-१पेपर-२
सेमी इंग्रजी (उर्दू)पेपर-१पेपर-२
सेमी इंग्रजी (हिंदी / गुजराती / तेलुगू / कन्नड)पेपर-१पेपर-२

What's Up Group Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin No

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area