Ek Ped MAA Ke Nam Upakram Link Available All Information

एक पेड माँ के नाम" उपक्रमात सर्व

शाळांनी सहभाग नोंदविणेबाबत

सर्व शाळा प्रमुखांना सूचित करण्यात येते की, भारत सरकारच्या Eco Clubs for Mission LiFE अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या "एक पेड माँ के नाम" या पर्यावरण संवर्धन उपक्रमामध्ये आपल्या शाळेचा सक्रिय सहभाग नोंदवावा. उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून त्याची माहिती, छायाचित्रे व आवश्यक अहवाल संबंधित पोर्टलवर वेळेत भरावेत.

शाळांनी खालील लिंकवर जाऊन School Login द्वारे माहिती अद्ययावत करावी:

🌐 पोर्टल :

खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 1) खालील लिंक वर क्लिक करा 

1. प्रत्येक शाळेने "एक पेड माँ के नाम" उपक्रमात अनिवार्यपणे सहभाग घ्यावा.

2. वृक्षारोपणाची माहिती, छायाचित्रे व उपक्रमाचा अहवाल पोर्टलवर वेळेत अपलोड करावा.

3. सर्व माहिती अचूक भरून अंतिम सबमिट करावी.

4. कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित स्तरावरील समन्वयकांशी संपर्क साधावा.

सर्व शाळांनी सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. 

What's Up Grotup Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post