Flipbook of Textbook

Flipbook of Textbook

फ्लीपबुक

Flipbook of Textbook


शिक्षकांना पाठ्यपुस्तकाची PDF डाऊनलोड करण्याची गरज नाही ,
 एका क्लिकवर फ्लीपबुक पाहता येते,
अध्यापन - अध्ययन करण्याकरिता तसेच ऑनलाइन टेस्ट तयार करण्याकरिता फ्लीपबुक उपयोगात आणता येते. 

कोणत्याही प्रकारचे संग्रह ठेवण्याची गरज नाही, 
जेव्हा  आपल्याला उपयोगात आणायचे असेल तर खालील वर्गाच्या पाठ्यपुस्तकावर क्लिक करा व पुस्तकाप्रमाणे पाने बदला.
 फ्लीपबुक चा  चांगल्या प्रकारेे उपयोग करता येईल.
तसेच सर्व वर्गाचे फ्लीपबुक लवकरच उपलब्ध होईल.


वर्ग 6 ते 8 वा पाठ्यपुस्तकाचे फ्लीपबुक
वर्ग 6 ते 8 वा पाठ्यपुस्तकाचे फ्लीपबुक

Tags

Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. सर हे फ्लिपबुक डाउनलोड करता येतील का? फारचं छान आहेत

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area