Ads Area

Season formation Geography

वर्ग 7 वा विषय भूगोल

ऋतू निर्मिती भाग एक 

वर्ग 7 वा विषय भूगोल ऋतू निर्मिती भाग एक


प्र.1)  दिन व रात्र कशामुळे होतात? *

1-पृथ्वीच्या परिवलनामुळे
2-पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे
3-वरील दोन्ही मुळे
4-यापैकी नाही
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

प्र 2)पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात? *
1) परिवलन
2)परिभ्रमण
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

प्र 3)आपला देश कोणत्या गोलार्धामध्ये आहे? *

1- उत्तर गोलार्ध
2- दक्षिण गोलार्ध
3- पूर्व गोलार्ध
4- पश्चिम गोलार्ध
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

पृथ्वीच्या परिवलनासाठी लागणारा कालावधी किती आहे? *

1) 365 दिवस
2) 24 तास
3) 100 दिवस
4) यापैकी नाही
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

5)पृथ्वी स्वतःभोवती फिरते यास काय म्हणतात? *

1)पृथ्वीचे परिवलन
2)पृथ्वीचे परिभ्रमण
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

6)पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी किती कालावधी लागतो? *

1) 24 तास
2)100 दिवस
3) एक वर्ष
4)यापैकी नाही
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

7) उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? 

1) 21 जून
2) 21 ऑक्टोबर
3) 21 मार्च
4) 21 सप्टेंबर 
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

8)उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता? 

1) 22 डिसेंबर
2) 21 मार्च
3) 22 सप्टेंबर
4) 21 जून
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

9)पृथ्वीवर सर्व ठिकाणी दिनमान व रात्रीमान समसमान कधी असते? 

1) 21 मार्च
2) 23 सप्टेंबर
3) 21 मार्च व 23 सप्टेंबर
4) 22 डिसेंबर
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

10)सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते? 

1 ) कर्कवृत्त
2)मकरवृत्त
3)उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव
4)विषुववृत्त


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad