Our Earth and the Sun

आपली पृथ्वी आणि सूर्यमाला

वर्ग 5 वा विषय परिसर अभ्यास

Our Earth and the Sun

Our Earth and the Sun




आकाशातील सूर्य चंद्र तारे इ. वस्तुंना काय म्हणतात? *


  1. आकाश गंगा
  2. खगोलीय वस्तू
  3. सूर्यमाला
  4. ग्रह

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

2)ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना काय म्हणतात ? 

  1. तारे
  2. पृथ्वी
  3. सूर्य
  4. ग्रह
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️
3)चुकीचा पर्याय ओळखा *


  1. ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह म्हणतात.
  2. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात.
  3. पृथ्वी हा एक तारा आहे.
  4. पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

4 )सूर्यापासूनसर्वात जवळचा ग्रह कोणता? *


  1. पृथ्वी
  2. बुध
  3. मंगळ
  4. शुक्र

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️
5) पृथ्वीचा उपग्रह कोणाला  म्हणतात ?


  1. सूर्य
  2. गुरु
  3. चंद्र
  4. बुध

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️
6 )सूर्यमालेतआकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता? *


  1. शनि
  2. गुरु
  3. शुक्र
  4. नेपच्यून

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️
7)सूर्यापासून दुसऱ्या व चौथ्या क्रमांकाचा ग्रह कोणता? *


  1. शुक्र व मंगळ
  2. शुक्र व पृथ्वी
  3. शुक्र व शनी
  4. शुक्र व गुरु 
✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️
8)सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? *


  1. आठ
  2. नऊ
  3. दहा
  4. अकरा

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️
सूर्यमालेत पृथ्वी कितव्या क्रमांकावर आहे? *


  1. पहिल्या
  2. दुसऱ्या
  3. तिसऱ्या
  4. चौथ्या

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️
सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे? *


  1. नेपच्यून
  2. प्लूटो
  3. युरेनस
  4. शनि


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad